
चला पृथ्वीला हसवुया आपण झाडे लावुया.

सगळे मिळुन शपथ घेऊया पृथ्वी स्वच्छ आणि सुंदर करूया.
पृथ्वी वाचवा घोषवाक्य – Save Earth Slogans in Marathi

वसुंधरा देई आपल्याला निवारा फक्त तिच्यावरील प्रदूषण आवरा.

स्वस्थ आरोग्य नांदेल घराघरात जर निरोगी असेलं वसुंधरा.

वसुंधरा देई आरोग्यपाणी करा तिची निगराणी.

जंगल असता सुरक्षित दूर होईल वसुंधरेचे संकट.

पृथ्वीवर नांदते जीवसृष्टी जपून वापर खनिज संपत्ती.
पुढील पानावर आणखी…


