Sunday, September 17, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

स्वतःला अधिक चांगले बनविण्यासाठी एकदम खास टिप्स

मला माझे जीवन सरल व सुगम बनवायला आवडते. असे करणेच मला प्रभावशाली बनवते. कमी दुःखी बनविते. यासाठी सुरुवात कोठून करावी? आजच्या या लेखात मी तुम्हाला स्वयविकास टिप्स (Self Improvement Tips) सांगणार आहे.

कोणत्याही एकाचा अंगीकार करून आपल्या जीवनात समावेश करू शकता.

स्वतःला अधिक चांगले बनविण्यासाठी टिप्स / Self Improvement Tips in Marathi

Self Improvement Tips

  1. त्या गोष्टी नक्कीच करू नका ज्या तुम्हाला आवडत नाही. जीवन बदलत आहे. त्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे बदलत राहा.
  2. एखादे काम तुम्हाला आता करायचे नाही ते काम करू नका. याकरिता वेळ लागला तरी चालेल.
  3. एका वेळी एकच काम करा. असे केल्याने तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही कमी दुःखी व्हाल.
  4. प्रत्येक रविवार कमीत कमी १० ते १५ मिनिटे संपूर्ण आठवड्यासाठी चे प्लानिंग करायला विसरू नका त्यावेळी पूर्ण आठवड्यातील प्लानिंग विषयी लिहून ठेवा.
  5. प्रत्येक दिवसासाठी याप्रकारे तयार करा.
  6. प्रत्येक ठरवलेले काम पूर्ण करण्यासाठी वेळ व मनस्थिती मध्ये सकारात्मकता राहील व काम पूर्ण करण्यास मदत मिळेल.
  7. सर्व खाद्यपदार्थांची खरेदी आठवड्यातून एकदाच करा यामुळे आपला बहुमूल्य वेळ,पैसा आणि उर्जेची बचत होईल.
  8. जेव्हा तुम्ही दुःखी होता, एखादी समस्या असो व आपल्या भूतभविष्याची काळजी करत असाल तर आपल्या नाभीपासून २ मिनीटासाठी लांब श्वास घेवून हवा अंदर बाहेर होवू द्या.
  9. यामुळे आपले शरीर शांत होईल व आपल्या अवचेतनाला चालना मिळेल त्यामुळे तुम्ही वर्तमानाचा विचार चांगल्याप्रकारे करू शकाल.
  10. कामांना घाई गडबडीत करू नका. तुम्ही त्या कामांना चागल्या प्रकारे पार पाडत असाल तर शांततेने ते पूर्ण करावेत.
  11. काम ज्या योग्य मार्गाने पूर्ण करता त्याच मार्गाने पूर्ण करा. काम करण्यासाठी दुसारया मार्गाचा वापर करू नका.

सेल्फ इम्प्रोव्हमेन्ट टिप्स

  1. दिवसातून एकदा सर्वांची योग्य शहानिशा करून घ्या मी आपल्या ई-मेल इनबॉक्स, ब्लॉग, ओन lineलाइन अर्निंग, ट्वीटर आणि फेसबुक ला एकदाच चांगल्या प्रकारे बघतो माझे महत्वाचे काम पूर्ण झाल्यावरच मी या सर्वांकडे लक्ष देतो मी माझे ध्यान व उर्जा यांना व्यर्थपणे गमवत नाही.
  2. रोज थोडासे दयाशिलतेला अंगीकारा आलोचनांनी भरलेल्या मनस्थितीपेक्षा दयाशिलता असू द्या.
  3. मनात स्वतःला प्रश्न विचारा कि, तुम्ही मागील एक वर्ष घ्या वस्तू वापरल्या नाही नंतर त्या वस्तू आपल्या मित्रांना द्या किंवा एखाद्या गरजू व्यक्तीस देवून टाका.
  4. रोज एक सोपा प्रश्न स्वतःला विचारा कि, “आता कोणते महत्वाचे काम आहे जे मी करू शकतो”.
  5. प्रत्येक वस्तू जेथे ठेवली असते तेथेच ठेवत जा त्यामुळे गरज पडल्यास ती पटकन सापडते.
  6. ज्या वस्तू तुम्ही कमी वाचायला व बघायला घेता त्यांना घ्यायला बंद करा.
  7. बुद्धी ला समजणे कठीण आहे त्यामुळे अंदाज लावण्यापेक्षा विचारून घेणे व संवाद साधा यामुळे आपण नकारात्मक विचार येणे व वेळेची व्यर्थता होण्यापासून वाचू शकता.
  8. लहानात लहान कामांची जागा असू द्या. माझे कार्यक्षेत्र फक्त माझे लैपटॉप आहे जो एका लाकडी टेबलावर ठेवला आहे.
  9. त्यामागे एक पाण्याचा ग्लास ठेवला आहे. त्यामुळे माझ्या कार्यक्षेत्रावर हे लैपटॉप व प्यायचे पाणीच ठेवलेले असते.
  10. सगळ्यांना खुश ठेवणे बंद करा आपण सर्वांच्या आयुष्यात असे अनेक जण असतात ज्यांना प्रत्येक वेळी सोबत घेवून आपण चालू शकत नाही.
Previous Post

विशाल बौद्ध मठ नालंदाचा इतिहास

Next Post

जैकी श्रॉफ यांची कहाणी

Editorial team

Editorial team

Related Posts

Habits of Mentally Strong People
Self Help

ह्या गोष्टी तुमच्यात असतील तर तुम्ही आहात मानसिक रित्या मजबूत

Habits of Mentally Strong People मित्रांनो तुम्ही नेहमी मानसिक रूपानं स्वस्थं कसं असावं हे शोधण्याच्या प्रयत्नात असता किंवा हे तरी...

by Editorial team
March 14, 2022
How to Control Anger in Marathi
Self Help

लवकर राग येतो का? ह्या टिप्स पाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा.

Ragavar Control Kasa Karava राग ही एक फार वाईट गोष्ट आहे ज्यामुळे तुमचा सर्वनाशही होऊ शकतो त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा...

by Editorial team
March 21, 2022
Next Post
Jackie Shroff

जैकी श्रॉफ यांची कहाणी

कुतुबुद्दिन ऐबक यांचा इतिहास | Qutubuddin Aibak History In Marathi

कुतुबुद्दिन ऐबक यांचा इतिहास | Qutubuddin Aibak History In Marathi

Ramdhari Singh Dinkar

राष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांचे जीवनचरित्र

How To Learn From Everyone

प्रत्येक माणसांपासून कसे शिकावे ?

Benefits Of Ajwain

ओव्यापासून होणारे फायदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved