तुम्हाला माहिती आहे का महामार्गावर दिशा दाखवणाऱ्या फलकांचा रंग हिरवाच का असतो.

Street Boards Color Information 

एकदा मी आणि माझा मित्र आमच्या येथून नागपुर ला जात होतो, जाताना हायवे रस्त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे बोर्ड दिसले पण काही बोर्ड असे होते की ज्यावर दिशा आणि अंतर लिहिलेले होते, आणि हे सर्व बोर्ड मोठ्या आकाराचे असून ते हिरव्या रंगाचे होते,

ते बोर्ड पाहिल्यानंतर मला एक प्रश्न पडला जो आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडला असेल की रस्त्यावर जे मोठे बोर्ड आहेत ज्यावर ठिकाणांचे नाव तसेच त्यांचे तेथून असलेले अंतर या सर्व गोष्टींना दर्शवते या बोर्ड चा जो रंग आहे तो हिरवाच का? लाल किंवा पिवळा किंवा काळा का नाही,

मग मी माझ्या मित्राला या गोष्टी मागचे रहस्य विचारले की का हिरवाच रंग त्या बोर्डवर असतो दुसरा का नाही.

रस्त्यावरील बोर्डला हिरवा रंग का असतो – Street Boards Colors is Green on Highway

Street Boards Colors is Green on Highway
Street Boards Colors is Green on Highway

तर त्याने विश्लेषण करताना सांगितले की हिरवा रंग हा माणसाच्या डोळ्यावर ताण आणत नसतो,

आणि हिरवा रंग रात्रीला सहज दिसतो, आणि त्यावर लिहिलेलं रात्री दिसायला सोपी जात,

ज्यामुळे रस्त्यावरील अंतराच्या फलकाचा म्हजेच बोर्डचा हिरवा रंग असतो,

आणि आपण विचार करत असाल की फक्त हे आपल्याच देशात असेल तर असे नाही,

या गोष्टीचा वापर विदेशात सुध्दा केला जातो, हिरवा रंग असल्यामुळे बोर्डवरील माहिती कोणीही पूर्णपणे पाहू शकतो,

सोबतच हिरव्या रंगावर पांढऱ्या रंगाने अंतर आणि दिशा दाखवलेली असते.

तर आजच्या या लेखात आपण पाहिले की का रस्त्यावरील फलकांचा म्हणजेच बोर्डचा रंग हिरवा असतो.

आणि आपल्याला या लेखाद्वारे समजले असेल की यामागचे नेमकं काय कारण आहे तर.

आशा करतो या लेखामुळे आपल्याला असलेल्या ज्ञानात भर पडली असेल आणि आपल्याला हा लेख आवडला असेल आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना व प्रियजनांना व्हाट्सएप्प, फेसबुक वर शेयर करायला विसरू नका.

आणि आपल्या मित्रांना या हिरव्या फलकाच्या मागचं हे छोटंसं रहस्य सांगायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here