बद्रीनाथ मंदिरात कधीही शंख का वाजविला जात नाही? यामागे आहे एक पौराणिक कथा
Badrinath Temple in Marathi बद्रीनाथ यात्रा, बद्रीनाथ मंदिर या विषयी आपण बरेच वेळा टीव्ही चॅनल वर किंवा आणखी काही ठिकाणी ऐकत असतो, बद्रीनाथ या ठिकाणाला हिंदू धर्मात एक विशेष महत्व ...