राष्ट्रगीत आणि राष्ट्रीयगीत यामध्ये काय अंतर आहे?
National Anthem and National Song भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले होते. त्यानंतर दरवर्षी १५ ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. १५ ऑगस्टला दिल्लीच्या लाल ...