या व्यक्तीकडे नऊ वर्षांपासून दररोज पिझ्झा डिलिव्हरी होते, कोणत्याही प्रकारची ऑर्डर न देता
Strange Pizza Delivery Story in Marathi आपल्या मित्रांसोबत पार्टी करायचे मन झाले तर आपण लगेच पिझ्झा ची ऑर्डर देतो आणि काही वेळेनंतर आपल्या घरी पिझ्झा येऊन पोहोचतो सुध्दा. आणि आलेला पिझ्झा ...