इंडक्शन ची शेगडी गरम का होत नाही? त्यामागे आहे हे वैज्ञानिक कारण
Induction Cooktop Information अश्मयुगापासून जर आपण पाहिले तर सुरुवातीला जेव्हा अग्नी चा शोध लागला तेव्हा मानवाने केलेली शिकार आगीवर भाजून खाण्यास सुरुवात केली. काही काळानंतर तो त्याच आगीच्या साहाय्याने अन्न ...