सी.एन.जी आणि एल.पी.जी गॅस मध्ये काय फरक असतो?
CNG and LPG Gas आता प्रत्येकाच्या घरीच आपल्याला स्वयंपाक गृहात गॅस पाहायला मिळतो, आणि प्रत्येकाच्या मूलभूत गरजांपैकी गॅस सुध्दा एक जीवनावश्यक वस्तू होऊन गेली आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत देशातील करोडो ...