आपल्यातील शक्तीला ओळखण्यासाठी एक नवीन प्रेरणा देणारी कथा
Gharichi Marathi Gosht एकदा जंगलात अचानक जोराचे वादळ सुरू होते, जंगलातील सर्व पक्षी चहूकडे किलबिल करत उडून जातात, प्राणी इकडे तिकडे सैरावैरा धावत असतात, जोराचा वारा सुटलेला पाहून सर्व प्राणी आणि पक्षी जंगलात संकटापासून वाचण्यासाठी सहारा शोधत असतात. याचदरम्यान आकाशात उंच उडणारी घार सुध्दा आपल्या घरट्याला पायांच्या पंजात घेऊन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असते, …
आपल्यातील शक्तीला ओळखण्यासाठी एक नवीन प्रेरणा देणारी कथा Read More »