काय असतात शारीरिक हाव-भाव | Impact of body language in success
शारीरिक हावभाव - Body Language सुद्धा तुमच्या यशाला प्रभावित करते. शारीरिक हावभावांची यशात महत्वाची भूमिका असते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर अनुवंशिकता आणि वातावरणाचा प्रभाव नक्कीच पडतो परंतू यासोबतहि व्यक्तीला स्वतः वाटलं तर ...