गरीबीला चिरडून उप-जिल्हा अधिकारी बनण्याची छोटीशी स्टोरी
MPSC Topper Waseema Sheikh म्हणतात ना वाईट दिवसांचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस दिसत नसतात. अश्याच प्रकारच्या अनेक उपमा आपण जीवनात नेहमी कुठे ना कुठे पाहत असतोच, जीवनात संघर्ष केल्याशिवाय कोणालाही त्याचे ...