• Latest
  • Trending
  • All
  • News
  • Business
  • Politics
  • Science
  • World
  • Lifestyle
  • Tech
Vijaya Lakshmi pandit in Marathi

विजया लक्ष्मी पंडित यांच्या बद्दल माहिती आणि त्यांचे विचार

February 24, 2021
Lagori Information Marathi 

लगोरी खेळाबद्दल संपूर्ण माहिती

February 26, 2021
26 February History Information in Marathi

जाणून घ्या 26 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 26, 2021
लॉकडाऊन विषयावरील मराठी निबंध

लॉकडाऊन विषयावरील मराठी निबंध

February 25, 2021
25 February History Information in Marathi

जाणून घ्या 25 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 25, 2021
24 February History Information in Marathi

जाणून घ्या 24 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 24, 2021
Marie Curie Information in Marathi

मेरी क्युरी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

February 23, 2021
23 February History Information in Marathi

जाणून घ्या 23 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 23, 2021
Chetan Bhagat Books in Marathi

चेतन भगत यांची पुस्तके

February 22, 2021
22 February History Information in Marathi

जाणून घ्या 22 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 22, 2021
Aruna Asaf Ali Information in Marathi

अरुणा आसफ अली यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

February 21, 2021
21 February History Information in Marathi

जाणून घ्या 21 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 21, 2021
कपिल देव यांच्या विषयी संपूर्ण माहिती

कपिल देव यांच्या विषयी संपूर्ण माहिती

February 20, 2021
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Friday, February 26, 2021
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result

विजया लक्ष्मी पंडित यांच्या बद्दल माहिती आणि त्यांचे विचार

Vijaya Lakshmi Pandit Information in Marathi

Vijaya Lakshmi pandit in Marathi
Vijaya Lakshmi Pandit in Marathi

विजया लक्ष्मी पंडित यांच्या बद्दल माहिती आणि त्यांचे विचार – Vijaya Lakshmi Pandit Information in Marathi

नाव (Name) विजया लक्ष्मी पंडित
जन्म (Birthday) १८ ऑगस्ट १९००
जन्मस्थान (Birthplace) अलाहाबाद
वडील (Father Name) मोतीलाल नेहरू
आई (Mother Name) स्वरूप राणी नेहरू
भाऊ (Brother Name) जवाहरलाल नेहरू
पती (Husband Name) रणजीत सीताराम पंडित
मृत्यु (Death) १ डिसेंबर १९९०

विजया लक्ष्मी पंडित यांची माहिती – Vijaya Lakshmi Pandit Biography

मोतीलाल नेहरू यांची मुलगी आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची बहिण म्हणजे विजया लक्ष्मी पंडित. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १९०० रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वरूप कुमारी नेहरू हे त्यांचे मूळ नाव. परंतु विवाहानंतर परंपरेनुसार त्यांचे नाव बदलून विजया लक्ष्मी ठेवण्यात आले. त्यांचे पती रणजीत सीताराम पंडित हे काँग्रेस चे नेते व प्रसिद्ध भारतीय वकील होते.

विजया लक्ष्मी पंडित यांची राजकीय कारकीर्द : Vijaya Lakshmi Pandit Political Career

कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे त्या सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय झाल्या. दरम्यान त्यांना ३ वेळा तुरुंगवास सुद्धा झाला होता. विजया लक्ष्मी या एक उत्तम राजकारणी म्हणून प्रसिद्ध होत्या. स्वातंत्र्यपूर्व भारतात कॅबिनेट चा दर्जा मिळालेल्या पहिल्या महिला होत्या. भारतीय राजकारणात सक्रीय झाल्यानंतर १९४६ साली त्यांना भारतीय राज्यघटना समितीमध्ये नेमण्यात आले. शिवाय त्यांनी भारतीय राजदूत म्हणून मोस्को, वॉशिंग्टन आणि मेक्सिको इ. देशात काम पाहिले आहे. १९६२ ते १९६४ पर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार संभाळला. तसेच त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून काम केले आहे. विजया लक्ष्मी १९६४ ते १९६८ पर्यंत लोकसभा सदस्य म्हणून कार्यरत होत्या.

विजया लक्ष्मी पंडित यांचे विचार : Vijaya Lakshmi Pandit Quotes

  • “जेवढा घाम गळला जाईल, तेवढेच रक्त कमी सांडेल”
  • “स्वातंत्र्य हे भित्र्यांसाठी नसते”
  • “शिक्षण म्हणजे फक्त उपजिविकेचे साधन नसून मनुष्याला शुद्ध करून सत्याचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कार्य आहे.”
  • “टीका, अडचणी आणि विरोध यांच्यावर मत करून वर येण्यात एक वेगळाच आनंद आहे.”
  • “माझ्यासाठी भारत म्हणजे, सौंदर्य आणि उदारता असलेली, आदरातिथ्य आणि अनेक संस्कृतींचा स्वीकार केलेली भूमी.”
  • “कोणे असे मानू शकते कि इतिहासातील काही वर्षांचा काही फरक पडत नाही, परंतु आपण अशा युगात जगात आहे कि जिथे प्रत्येक क्षणाची किंमत आहे आणि विलंबाची भरपाई म्हणजे मानवाचा जीव असेल”
  • “तुरुंगाचा अनुभव चांगला आहे, पण त्यात एक कमतरता आहे…. वैवाहिक जीवनाचे नुकसान आणि भरपाई काहीच नाही. ”
काही महत्वाची प्रश्ने : १. विजया लक्ष्मी पंडित यांचे विवाहापूर्वीचे नाव काय होते ? उत्तर : स्वरूप कुमारी नेहरू. २. विजया लक्ष्मी यांच्या वडिलांचे व आईचे नाव काय होते ? उत्तर : वडील मोतीलाल नेहरू व आई स्वरूप राणी नेहरू. ३. जवाहरलाल नेहरू यांच्या बहिणीचे नाव काय होते ? उत्तर : विजया लक्ष्मी पंडित आणि क्रिष्णा हठीसिंह. ४. संयुक्त राष्ट्राच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण ? उत्तर : विजया लक्ष्मी पंडित. ५. विजया लक्ष्मी यांच्या मुलीचे नाव काय ? उत्तर : नयनतारा सहगल. ६. विजया लक्ष्मी पंडित यांच्या पतीचे नाव काय ? उत्तर :
रणजीत सीताराम पंडित.
Editorial team

Editorial team

Related Posts

Marie Curie Information in Marathi
Marathi Biography

मेरी क्युरी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

Marie Curie Information in Marathi Marie Curie Information in Marathi मेरी क्युरी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती...

by Editorial team
February 23, 2021
Aruna Asaf Ali Information in Marathi
Marathi Biography

अरुणा आसफ अली यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

Aruna Asaf Ali Information in Marathi अरुणा आसफ अली ह्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य महिला नेत्या होत्या. भारताला मुक्त...

by Editorial team
February 21, 2021
Facebook Twitter Pinterest RSS

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved