Home / Uncategorized / 151+ नवीन व्हाट्सअप स्टेटस मराठी | WhatsApp Status in Marathi

151+ नवीन व्हाट्सअप स्टेटस मराठी | WhatsApp Status in Marathi

Best WhatsApp Status in Marathi Collection

1. दिवा नाही वात बदलते, रात्र नाही मित्रा! स्वप्न बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशिबाच माहित नाही, वेळ नकीच बदलते.

2. प्रेम सर्वांवर, मात्र श्रद्धा फक्त गणपती रायावर.

WhatsApp Status in Marathi
बेस्ट व्हाट्सअप स्टेटस मराठी – WhatsApp Status in Marathi

3. असेल औकात तर भेट चौकात.

4. आयुष्यात नेहमी आनंदी राहा, कारण जीवन तुमच आहे… कुणाच्या बापाच्या मालकीचे नाही…

5. माझी आईच माझी गुरु…

6. भाऊ दारू कितीही महाग प्या, पण घरचे तर हेच म्हणणार की, आला मु# पिऊन…

7. कुछ पाने के लिए कुछ खोना नही बल्कि कुछ करना पडता है दोस्त….

8. काल आई म्हणत होती…..
तुझ ते Facebook..Whatsup….
बंद कर बाळू …
मला फार काळजी वाटते…….
कालपासून तीन पोरींनी विचारलय..
“कस काय आत्या. ..
बराय का????”

9. 85 किलो ची पोरगी
आणि
Whatsapp
वर status

‘Little Angel’

अग देवाला घाबर जरा..

10. भाऊ नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..पन नाव ऐकुण समोरच्याची तर्र्रर्र फाटली पाहीज..

11. “माणुस” स्वता:च्या नजरेत चांगला असला पाहीजे… लोकांच काय लोक “चुका” तर “देवात” भी काढतात.

पुढील पानावर आणखी…

Check Also

Apj Abdul Kalam speech

माय विज़न फॉर इंडिया -अब्दुल कलाम भाषण | apj abdul kalam speech marathi my vision for india

माय विज़न फॉर इंडिया – अब्दुल कलाम / apj abdul kalam  – डॉ. कलम यांनी हैदराबादच्या …

One comment

  1. मराठी सबसे मीठी भाषा बहुत…
    और भी पढ़ें… Bhannaat.com,
    मोबाइल के लिए… digitechon.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *