Skip to content
बेस्ट व्हाट्सअप स्टेटस मराठी – WhatsApp Status in Marathi
दिवा नाही वात बदलते, रात्र नाही मित्रा! स्वप्न बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशिबाच माहित नाही, वेळ नकीच बदलते.
प्रेम सर्वांवर, मात्र श्रद्धा फक्त गणपती रायावर.
असेल औकात तर भेट चौकात.
आयुष्यात नेहमी आनंदी राहा, कारण जीवन तुमच आहे… कुणाच्या बापाच्या मालकीचे नाही…
माझी आईच माझी गुरु…
भाऊ दारू कितीही महाग प्या, पण घरचे तर हेच म्हणणार की, आला मु# पिऊन…
कुछ पाने के लिए कुछ खोना नही बल्कि कुछ करना पडता है दोस्त….
काल आई म्हणत होती…..
तुझ ते Facebook…What’s up…
बंद कर बाळू …
मला फार काळजी वाटते…….
कालपासून तीन पोरींनी विचारलय..
“कस काय आत्या…
बराय का????”
85 किलो ची पोरगी आणि Whatsapp वर status ‘Little Angel’ अग देवाला घाबर जरा..
भाऊ नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..पन नाव ऐकुण समोरच्याची तर्र्रर्र फाटली पाहीज..
“माणुस” स्वता:च्या नजरेत चांगला असला पाहीजे… लोकांच काय लोक “चुका” तर “देवात” भी काढतात.
Post navigation
मराठी सबसे मीठी भाषा बहुत…
और भी पढ़ें… Bhannaat.com,
मोबाइल के लिए… digitechon.com
जत्रा झाली की देव आणि काम झाले की माणसे विसरत नाही मी #RK
khup sundar status ahet. thank you
मोहबत को जो निभाते हैं उनको मेरा सलाम है,
और जो बीच रास्ते में छोड़ जाते हैं उनको, हुमारा ये पेघाम हैं,
“वादा-ए-वफ़ा करो तो फिर खुद को फ़ना करो,
वरना खुदा के लिए किसी की ज़िंदगी ना तबाह करो”