• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, August 9, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Marathi Quotes

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Maharashtra Dinachya Hardik Shubhechha in Marathi

१ मे १९६० ला महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता. तेव्हापासून आपण दरवर्षी १ मे ला महाराष्ट्र दिन साजरा करतो, महाराष्ट्र ही तीच भूमी आहे जिच्या कुशीत अनेक महान व्यक्तिमत्व जन्माला आलेले आहेत, ज्ञानेश्वर महाराजांपासून तर तुकोबांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर धर्मरक्षक संभाजी महाराजांपर्यंत, लतादीदींपासून तर सुरेश वाडकरांपर्यंत, या महाराष्ट्राच्या कुशीतच जन्माला आले आहेत.

तर आजच्या लेखात आपल्या महाराष्ट्र दिनासाठी काही सुविचार लिहिले आहेत, आपल्याला आवडतील अशी आशा करतो, तर चला पाहूया….

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा – Maharashtra Dinachya Hardik Shubhechha in Marathi

Maharashtra Dinachya Hardik Shubhechha
Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

 “अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र जयघोष करूया जय जय जय जय महाराष्ट्र.”

“अभिमान आहे मराठी असल्याचा, गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

Maharashtra Day Quotes in Marathi

Maharashtra day Quotes in Marathi
Maharashtra day Quotes in Marathi

 “महाराष्ट्राची यशोगाथा महाराष्ट्राची शौर्य कथा,पवित्र माती लावू कपाळी, धरती मातेच्या चरणी माथा.”

“माझा माझा महाराष्ट्र माझा, मनोमनी वसला शिवाजी राजा, वंदितो या भगव्या ध्वजा, गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…!”

Maharashtra Day Quotes

Maharashtra day Quotes
Maharashtra day Quotes

 “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा.”

“जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी… गुणगुणलो जे गीत गीत मराठी…. मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

Maharashtra Day Wishes in Marathi

Maharashtra Day Wishes in Marathi
Maharashtra Day Wishes in Marathi

 “दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढल्याच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही त तख्त राखतो महाराष्ट्र माझा.”

“लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी… मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा”

Maharashtra Din Wishes in Marathi

Maharashtra din Wishes in Marathi
Maharashtra Din Wishes in Marathi

 “उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा, जयजयकार तयांचा आसमंती गर्जावा.”

महाराष्ट्र दिनाचे मराठी मॅसेज – Maharashtra Din Wishes in Marathi

 ह्या महाराष्ट्रा विषयी चे विचार आपल्याला आत्मशांती देतील महाराष्ट्रात असण्याची, पुढेही वाचत रहा महाराष्ट्राविषयी सुंदर असे Quotes.

Maharashtra din Quotes in Marathi
Maharashtra Din Quotes in Marathi 

 “राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा,  प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा.”

Maharashtra Din Shubhechha

Maharashtra din Shubhechha
Maharashtra Din Shubhechha

 “संपन्न सुंदर सर्वशाली महाराष्ट्र देश सर्वांगी शोभतसे महाराष्ट्राचा वेश,राकट दनगट बलदंड सदैव राहते एकसंघ नी अखंड.”

Maharashtra Dinachya Shubhechha in Marathi 

Maharashtra Dinachya Shubhechha in Marathi
Maharashtra Dinachya Shubhechha in Marathi 

 “आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा, आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा आम्ही जपतो आमची संस्कृती आमची निष्ठा आहे मातीशी.”

Maharashtra Dinachya Shubhechha

Maharashtra Dinachya Shubhechha
Maharashtra Dinachya Shubhechha

 “दगड झालो ना तर सह्याद्रीचा होईल, माती झालो तर महाराष्ट्राची होईल, तलावर झालो ना तर भवानी मातेची होईल, आणि मानव जन्म मिळाला तर महाराष्ट्रातच होईल.”

महाराष्ट्र दिन साजरा करूया या सर्व विचारांनी, गर्व आहे मला जे मी महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो, प्रत्येकाला मायेची भुरळ घालेल अशी ही महाराष्ट्राची भूमी, आशा करतो हे सर्व सुविचार आपल्याला आवडले असतील, आपल्याला आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आणि माझी मराठीच्या सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून राहा माझीमराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

फादर्स डे कोट्स इन मराठी
Marathi Quotes

फादर्स डे कोट्स इन मराठी

Marathi Father Day Quotes  जीवनातील अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला मिठी मारणे खूप कठीण असतं, आणि ती व्यक्ती म्हणजे आपले वडील....

by Editorial team
June 21, 2022
Holi SMS in Marathi
Marathi Quotes

रंगाचा उत्सव होळी च्या रंगीत शुभेच्छा

Holi Wishes in Marathi होळी हा सण वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणाऱ्या सणा मधील एक प्रमुख सण आहे. या...

by Editorial team
March 16, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved