प्रेमाच्या नात्यातील प्रत्येक भावना व्यक्त करणारे काही सुंदर मराठी स्टेटस

Relationship Quotes in Maraathi 

नात हे कसं असावं ते आपल्याला प्रत्येकाला माहीतच असत, पण तरीही काही गैरसमजामुळे नात्यात काही गोष्टींचा लोप पावत जातो पण तरीही गैरसमज दूर करून एक वेळ पूर्णपणे बोलून कोणत्या गोष्टींमुळे चुका झाल्या आणि नात्यात दरार पडली पहावी, प्रेमात विरह आणि बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो, आणि त्यामुळे नात्यात दुरावा येतो, आणि चांगले असलेलं Relation एक विचित्र रूप घेत,  आजच्या लेखात नात्यावर काही Relationship Quotes पाहणार आहोत ज्या आपल्याला आपल्या जोडीदारा विषयी असलेलं प्रेम दाखवतील, तर चला पाहूया काही Relation विषयी Quotes.

 नात्यावर काही सुंदर मराठी स्टेटस – Relationship Status In Marathi

"<yoastmark

 जन्मभर पुरेल इतकं मन भरून प्रेम मिळत असतं, तुम्ही फक्त ओंजळ पुढे करून पाहा.

Relationship Status

"<yoastmark

 ऐकट राहण्याने तुम्ही घाबरू शकता, पण तुम्हाला वाईट संबंधात राहून हानी होईल.

Relationship Quotes in Marathi

Relationship Quotes in Marathi
Relationship Quotes in Marathi

 जेव्हा नात्यांमध्ये दुरावा येईल तेव्हा तो प्रेमाने दूर करा नाहीतर नात्यांमध्ये आणखी दुरावा येईल.

Relationship Quotes

Relationship Quotes
Relationship Quotes

 तुझ्यावर दूर राहून मी इतकं प्रेम केलय की जवळ आल्यावर ते व्यक्त करायला शब्दच सापडत नाहीत.

Marathi Status on Relationship

"Marathi

 एखाद्या व्यक्तीला इतका पण त्रास देऊ नका की त्याला त्याच जीवन नकोस वाटेल.

 फॅमिली रिलेशनशिप स्टेटस् – Family Relationship Status in Marathi

प्रेमात आनंद ही तेवढाच असतो आणि त्रास ही तेवढाच सर्व काही गोष्टी आपल्या मनानुसार व्हाव्या अस आपलाल्या वाटत, पण तसं काहीच होत नाही आणि समोरच्याला जस वागायचं असत तो तसाच वागतो, त्यामुळे मग Relation च्या मध्ये अनेक गैरसमज येतात, अस काही नाही की प्रत्येक Relation मध्ये फक्त भांडणे आणि अनेक गोष्टी होतात असेही काही Relation असतात की ज्यामध्ये समजूतदारपणे एकमेकांना समजून घेऊन आपलं नात व्यवस्तीत रित्या टिकवल जात, आजच्या लेखात आपण Relationship Status पाहत आहोत तर चला खाली आणखी काही Quotes पाहूया..

"Family

 हक्क गाजवण्या अगोदर त्या नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकली पाहिजे तेव्हा त्या हक्काला किंमत असते.

Family Relationship Status

"Family

 लोकांना एखाद्या नात्याचा कंटाळा आला की दूर जाण्याची कारण सापडतात.

Marathi Quotes on Relationship

Marathi Quotes on Relationship
Marathi Quotes on Relationship

 देवाला म्हटलं मी जमेल का रे आमची जोडी तर तो म्हणाला टेंशन नको घेऊ यार मला पण काळजी आहे तुझीे थोडी थोडी.

Relationship Status for Whatsapp

"<yoastmark

 जो व्यक्ती नेहमी समोरच्याच्या मनाची काळजी घेतो, त्याच्या मनाची काळजी कोणी घेत नाही.

Happy Relationship Status

"Happy

 जीवनात एकटं राहण अवघड नाही पण एखाद्याची सवय झाल्यानंतर एकटं राहणं मात्र अवघड असते.

तर आजच्या लेखात आपण काही Relationship Quotes पाहिले आणि या Quotes ना आपण सोशल मीडियावर शेयर करू शकता, आशा करतो आजच्या लेखात लिहिलेले काही Quotes आपल्याला आवडले असणार हे Quotes आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करा आणि सोबतच नवीन नवीन Quotes आणि लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here