151+ नवीन बेस्ट व्हाट्सअप स्टेटस मराठी (Newly Updated)

Marathi Attitude Status with Emoji Funny Status.

  • ज्या-ज्या मुली, खूप भाव खातात, त्या लग्नानंतर, एखाद्या टकल्यासोबत, वडापाव खातात!😂
  • माझा एक दोस्त कधी-कधी एवढे दर्द भरे status टाकतो की!😭😭😭 कधी-कधी मी पण त्याच्या Girlfriend ले miss करतो…😂😂😂
  • मी एक सभ्य मुलगा आहे… कदाचित्, म्हणूनच मला girlfriend नाही.😉😉😉
  • जर लोकांना तुमच्याशी काही प्रोब्लेम आहेत… तर एक गोष्ट लक्षात ठेवा तो त्यांचा प्रोब्लेम आहे तुमचा नाही…😉 😂enjoy life😂
  • मुलीना 100% मार्क याच 2 विषयात पडतात… 😎😎😎 मेकअप आणि ब्रेकअप.😂😂😂
  • आटली… बाटली… फुटली… आता माझी सटकली, जो पण मला like नाही करणार त्याची बायको होणार टाकली.😜😜😜
  • सतायुगात राग आला कि ‘शाप’ देत होते… आता राग आला कि direct block…😭 डीजीटल शाप हो दुसर काही नाही…😜

व्हाट्सअप च्या उपयोगासाठी आपण आजच्या लेखात पाहिले काही मराठी व्हाट्सअप  Status, आशा करतो आपल्याला आवडले असतील आपल्याला हे WhatsApp Status आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका आणि व्हाट्सअप चा वापर करताना थोडा सांभाळून करा जेणेकरून आपल्याला भविष्यात त्रास होणार नाही. आणि अशेच नवनवीन व्हाट्सअप Status आणि लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

4 thoughts on “151+ नवीन बेस्ट व्हाट्सअप स्टेटस मराठी (Newly Updated)”

  1. मराठी सबसे मीठी भाषा बहुत…
    और भी पढ़ें… Bhannaat.com,
    मोबाइल के लिए… digitechon.com

  2. RAVINDRA KHAIRE

    जत्रा झाली की देव आणि काम झाले की माणसे विसरत नाही मी #RK

  3. मोहबत को जो निभाते हैं उनको मेरा सलाम है,
    और जो बीच रास्ते में छोड़ जाते हैं उनको, हुमारा ये पेघाम हैं,
    “वादा-ए-वफ़ा करो तो फिर खुद को फ़ना करो,
    वरना खुदा के लिए किसी की ज़िंदगी ना तबाह करो”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top