151+ नवीन बेस्ट व्हाट्सअप स्टेटस मराठी (Newly Updated)

Superb Cool Marathi Status

12. जीवनात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका, जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…

13. ऐ खुदा ! तू इस कदर इंसान को बेबस न बना,,, कि तेरा बंदा तुझसे पहले किसी और के आगे झुक जाए,,,

14. आयुष्याच्या शोधात निघालेला एक स्वप्नवेडा.

15. मी लहानपणीच तुला मागायला हव होत. …कारण थोडस रडल कि घरचे जे हव ते आणुन द्यायचे. ….

16. भारत सरकार चा नवीन निर्णय.
ज्यांच्या मोबाईलचा कँमेरा आजही 1 mega pixel च आहे …!!.

अश्यांना लोकांना

दारीद्र्य रेषेखालील घोषीत करण्यात येईल…!!

17. आयुष्यभर हसवेन ग तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस.

18. शाळेतील_सर्वात_ खतरनाक_अनुभव
जेव्हा प्राथनेला उभा
राहायचो
.
आणि
.
स्टेज वरुन सुचना यायची‬
काल पळून_गेलेले_समोर‬ या
.
अन ……….
.
सगळे हरामखोर आपल्या कडे वळुन पहायचे
आणि बोलायचे जाना पुढे.

19. आग लगाना मेरी फितरत में नहीं हे दोस्तों।। पर लोग मेरी सादगी से जले तो मेरा क्या कसूर।।

20. देख लेना एक दिन हमारि ‪#‎जिंन्दगीमे‬..जो भी होगा … थोडा
‪#‎late‬ होगा..पर ‪#‎latest‬ होगा.

4 thoughts on “151+ नवीन बेस्ट व्हाट्सअप स्टेटस मराठी (Newly Updated)”

  1. मराठी सबसे मीठी भाषा बहुत…
    और भी पढ़ें… Bhannaat.com,
    मोबाइल के लिए… digitechon.com

  2. RAVINDRA KHAIRE

    जत्रा झाली की देव आणि काम झाले की माणसे विसरत नाही मी #RK

  3. मोहबत को जो निभाते हैं उनको मेरा सलाम है,
    और जो बीच रास्ते में छोड़ जाते हैं उनको, हुमारा ये पेघाम हैं,
    “वादा-ए-वफ़ा करो तो फिर खुद को फ़ना करो,
    वरना खुदा के लिए किसी की ज़िंदगी ना तबाह करो”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top