जाणून घ्या 17 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

17 February Dinvishesh

१७ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

१७ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 17 February Today Historical Events in Marathi

17 February History Information in Marathi
17 February History Information in Marathi

१७ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 17 February Historical Event

 • १६९८ ला आजच्या दिवशी औरंगजेब ने जिंजी च्या किल्ल्यावर ताबा केला.
 • १८०१ ला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुकीत थॉमस जेफरसन आणि एरन बर यांना सारखे मते मिळाली, तेव्हा अनेरीकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह यांनी थॉमस जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष बनविले आणि एरन बर यांना उपाध्यक्ष.
 • १८६७ ला आजच्या दिवशी इजिप्तच्या सुएझ कालव्या मधून पहिले जहाज गेले.
 • १९१५ ला आजच्या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शांतीनिकेतन ला भेट दिली.
 • १९२७ ला आजच्या दिवशी मुंबई येथे रणदुंदुभी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
 • १९३३ ला अमेरिकेतील प्रसिद्ध साप्ताहिक न्यूजवीक चा पहिला अंक आजच्या दिवशी जारी करण्यात आला.
 • २००८ ला कोसोवा देशाला स्वातंत्र्य मिळाले.

१७ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 17 February Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १८७४ ला आय बी एम कंपनीचे अध्यक्ष थॉमस वॉटसन यांचा जन्म.
 • १८९९ ला आजच्या दिवशी बंगाल चे प्रसिद्ध कवी जीवनानंद दास यांचा जन्म.
 • १७८२ ला स्वातंत्र्य सैनिक बुधु भगत यांचा जन्म.
 • १९५४ ला तेलंगणा चे मुख्यमंत्री के.चन्द्रशेखर राव यांचा जन्म.
 • १९६३ ला प्रसिद्ध बास्केटबॉल प्लेयर माइकल जॉर्डन यांचा जन्म.

१७ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 17 February Death / Punyatithi / Smrutidin

 • १६०० ला इटली चे महान तत्वज्ञानी जिओरडनो ब्रूनो यांचे निधन.
 • १८८३ ला आजच्या दिवशी स्वातंत्र्य सैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे निधन.
 • १९६८ ला मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री कैलाश नाथ काटजू यांचे निधन.
 • १९७८ ला मराठी कादंबरी पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचे निधन.
 • १९८६ ला “ऑर्डर ऑफ़ द स्टार इन द ईस्ट” ची स्थापना करणारे जे. कृष्णमूर्ति यांचे निधन.
 • १९८८ ला बिहार चे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांचे निधन.
 • १९९४ ला गुजरात चे माजी मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांचे निधन.
 • २०१७ ला हिंदी साहित्यकार वेद प्रकाश शर्मा यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here