जाणून घ्या १७ मार्च रोजी येणारे दिनविशेष

17 March Dinvishesh

१७ मार्च या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती तसेच घडलेल्या ऐतिहासिक घटनांबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.

जाणून घ्या १७ मार्च रोजी येणारे दिनविशेष – 17 March Today Historical Events in Marathi

17 March History Information in Marathi

१७ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 17 March Historical Event

 • इ.स. १५२७ साली खांडवा येथील युद्धात मुघल सम्राट बाबर यांनी चित्तौडगढचे शासक राणा संग्राम यांचा पराभव केला.
 • सन १७८२ साली इस्ट इंडिया कंपनी आणि मराठा शासक यांच्यात सालाबाईचा तह झाला.
 • इ.स. १८४५ साली ब्रिटीश शोधक आणि उद्योगपती स्टीफन पेरी यांनी रबर बँडसाठी पेटंट प्राप्त झाले होते.
 • सन १९४४ साली पुण्याजवळील लोणावळा येथे भारतीय नौदल अभियांत्रिकी संस्था आय. एन. एस. शिवाजीची स्थापना करण्यात आली.
 • इ.स. १९५७ साली अमेरिकन उपग्रह व्हॅनगार्ड १ हा सौर विद्युत शक्ती असलेला पहिला उपग्रह असून, त्याचे प्रक्षेपण करण्यात आले.
 • सन १९८७ साली भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी क्रिकेट खेळापासून सन्यास घेतला.
 • इ.स. १९९७ साली मुंबईमध्ये वातानुकूलित टॅक्सी सेवेला सुरवात झाली.

१७ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 17 March Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • सन १८६४ भारतीय अभियंता, आणि राजकारणी जोसेफ बॅप्टिस्टा यांचा जन्म दिन.
 • इ.स. १९०९ पद्मश्री पुरस्कार विजेते भारतीय भाषातज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्मदिवस.
 • सन १९२० बंगादेशाचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबर रहमान यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९२७ साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र विश्वास सावरकर यांचा जन्मदिन.
 • सन १९४६ साली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९६२ साली भारतीय अमेरिकी अंतरीक्ष यात्री कल्पना चावला यांचा जन्मदिन.
 • सन १९९० साली भारतीय बॅडमिंटनपटू साइना नेहवाल यांचा जन्मदिवस.
 • इ.स. १९१२ साली  मिस्टर युनिव्हर्सचे जेतेपद पटकाविणारे पहिले भारतीय बॉडीबिल्डर मनोहर आयच यांचा जन्मदिवस.

१७ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 17 March Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १२१० साली आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ) यांनी सातारा जिल्हातील मत्स्येन्द्र्गड येथे समाधी घेतली.
 • सन १८८२ साली आधुनिक मराठी गद्द्याचे जनक, ग्रंथकार, केसरी चे संस्थापक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे निधन. मराठी भाषेतील अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जाते.
 • इ.स. १९१० साली सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी अनुताई वाघ यांचे निधन.
 • सन १९३७ साली बडोदा संस्थानचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे यांचे निधन.
 • इ.स. १९५६ साली फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेत्या आयरिन क्यूरी यांचे निधन.
 • सन १९५७ साली फिलिपाईन्स देशाचे सातवे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचे निधन
 • इ.स.१९७७ साली भारतीय शास्त्रीय संगीत गायिका सिद्धेश्वर देवी यांचे निधन.
 • सन २०१६ साली इंग्लंड देशातील इंग्रज जादुगार पॉल डॅनियल्स यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top