जाणून घ्या 23 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

23 January Dinvishesh

२३ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२३ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 23 January Today Historical Events in Marathi

23 January History Information in Marathi
23 January History Information in Marathi

२३ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 23 January Historical Event

  • १५६५ आजच्या दिवशी विजयनगर साम्राज्याचा अंत होऊन छोट्या छोट्या भागात विभागण्यास सुरुवात.
  • १७९३ ला आजच्या दिवशी ह्यूमन सोसाइटी ऑफ़ फिलाडेल्फिया ला संघटीत केल्या गेले.
  • १८४९ ला एलिजाबेथ ब्लैकवेल ह्या अमेरिकेच्या मेडिकल डिग्री प्राप्त करणाऱ्या पहिल्या ठरल्या.
  • १९६६ ला आजच्या दिवशी इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
  • १९७७ ला जयप्रकाश नारायण यांनी जनता पार्टी ची स्थापना केली.
  • १९२७ ला मॅडलिन ऑलब्राई ह्या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री बनल्या.
  • २००२ ला अमेरिकेचे वॉल स्ट्रीट चे प्रसिद्ध पत्रकार डॅनियल पर्ल यांचे पाकिस्तान च्या कराची येथे अपहरण.
  • २००२ ला भारतीय उपग्रह इनसेट-3सी ला प्रक्षेपित केल्या गेले.
  • २००९ ला टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये धुम्रपानाच्या दृश्यांवरून बंदी हटवल्या गेली.

२३ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 23 January Birthday / Jayanti / Birth Anniversary

२३ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 23 January Death / Punyatithi / Smrutidin

२३ जानेवारीला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • राष्ट्रीय कुष्ठारोग प्रतिबंध अभियान दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here