जाणून घ्या 3 मार्च रोजी येणारे दिनविशेष

3 March Dinvishesh

३ मार्च म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

३ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 3 March Today Historical Events in Marathi

3 March History Information in Marathi
3 March History Information in Marathi

३ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 3 March Historical Event

 • १७१६ ला आजच्या दिवशी राजा राव नंदलाल मंडलोई यांनी इंदोर या शहराची स्थापना केली.
 • १८४५ ला आजच्या दिवशी फ्लोरीडा हे अमेरिकेचे २८ वे राज्य बनले.
 • १९१५ ला आजच्या दिवशी नाका ची स्थापना करण्यात आली. पुढे या संस्थेचे नाव बदलवून नासा ठेवण्यात आले.
 • १९२३ ला टाईम्स मॅगझिन चे पहिले साप्ताहिक प्रकाशित झाले.
 • १९३८ ला आजच्या दिवशी सौदी अरेबिया येथे कच्च्या तेल सापडले.
 • १९७३ ला आजच्या दिवशी भारताच्या ओडीसा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.
 • २००९ ला आजच्या दिवशी पाकिस्तान मध्ये लाहोर येथे सामना खेळण्यासाठी जात असलेल्या श्रीलंकन खेळाडूंच्या बसवर काही जणांनी गोळीबार केला, त्यामध्ये ६ खेळाडू जखमी झाले होते.
 • २०१३ ला संयुक्त राष्ट्र संघाने आजच्या दिवसला राष्ट्रीय वन्यदिवस म्हणून साजरे करण्याचे घोषित केले.

३ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 3 March Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १८३९ ला प्रसिद्ध भारतीय उद्योजक जमशेदजी टाटा यांचा जन्म.
 • १८४७ ला टेलिफोन चा आविष्कार करणारे ग्राहम बेल यांचा जन्म.
 • १९३१ ला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध संगीतकार गुलाम मुस्तफा खान यांचा जन्म.
 • १९५२ ला भारतीय राजनीतिज्ञ महमूद अली यांचा जन्म.
 • १९५५ ला भारतीय हास्य कलाकार जसपाल भट्टी जी यांचा जन्म.
 • १९६७ ला प्रसिद्ध भारतीय गायक शंकर महादेवन यांचा जन्म.
 • १९७६ ला परमवीर चक्र विजेते संजय कुमार यांचा जन्म.
 • १९७७ ला भारताचा चौथा ग्रँडमास्टर अभिजित कुटे यांचा जन्म.
 • १९८७ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री श्रद्धा कपूर चा जन्म.

३ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 3 March Death / Punyatithi / Smrutidin

 • १७०७ ला मुघल सम्राट औरंगजेब चे निधन.
 • १९१९ ला आजच्या दिवशी प्रसिद्ध मराठी लेखक हरी नारायण आपटे यांचे निधन.
 • १९८२ ला प्रसिद्ध हिंदी लेखक तसेच उर्दू साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे फिराक गोरखपुरी यांचे निधन.
 • २००२ ला लोकसभेचे माजी स्पीकर जी. एम. सी. बालायोगी यांचे निधन.
 • २०१६ ला प्रसिद्ध राजनीतिज्ञ अशोक घोष यांचे निधन.

३ मार्च साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

 • जागतिक वन्यजीव दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here