Wednesday, May 15, 2024
Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.

Thank You And Keep Loving Us!

भारतीय ध्वजाला तिरंगा का म्हटलं जातं? त्यामध्ये तर चार रंग असतात. जाणून घ्या या लेखाच्या माध्यमातून

Why Indian Flag is Called Tiranga

Indian Flag is called Tiranga भारतातील लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना माहिती आहे की आपला भारताचा राष्ट्रध्वज हा तिरंगा आहे....

Read more

टाईम ट्रॅव्हलिंग म्हणजे नेमकं काय असते? आणि ते करणे शक्य आहे की अशक्य?

What is Time Travel

Time Travel Information  आपण बरेचशे हॉलीवूड चित्रपट बघितले असतील त्यामध्ये आपल्याला टाईम ट्रॅव्हलिंग केल्याचे दाखवण्यात येते. आणि त्यामध्ये कलाकार आताच्या...

Read more

एप्पल कंपनीच्या लोगो मध्ये अर्धे खाल्लेल सफरचंद का असते?

Story Behind The Apple Logo

Apple Logo Story जगातील टॉप कंपन्यांमधील एक कंपनी ती म्हणजे एप्पल आणि आपल्याला या कंपनीचे अनेक प्रोडक्ट बाजारात पाहायला मिळतात,...

Read more
Page 14 of 64 1 13 14 15 64