“ढोल ताशा” मराठ्यांची संस्कृती याच ढोल ताशांसाठी मराठी मॅसेज

Dhol Tasha Quotes in Marathi

संपूर्ण वर्षात महाराष्ट्रात सणांची रांगच रांग लागलेली असते, होळी झाली की गुढीपाडवा, पाडवा झाला की सणांची सुरुवात चालू पण आपल्या महाराष्ट्राची आणखी एक ओळख म्हणजे आपल्या इथे ढोल ताश्यांच्या गजरात काही सणांना साजरे केल्या जाते. ती एक वेगळीच मजा असते जेव्हा ढोल ताश्यांचे पथक रस्त्यावर उतरते आणि जल्लोषात ढोल ताश्याच्या गर्जात एक वेगळं वातावरण निर्माण करते. त्याच ढोल ताश्यावर आजच्या लेखात Quotes लिहिले आहेत, आशा करतो आपल्याला आवडतील, तर चला पाहूया Dhol Tasha Quotes.

ढोल ताश्यावर  मराठी कोट्स – Dhol Tasha Quotes in Marathi

Caption for Dhol Tasha

आम्ही वाजवतो फक्त बाप्पासाठी.

Dhol Tasha Marathi Quotes

ते गणपती बाप्पाची मिरवणूक असो की की शिवजयंती की पाडव्याचा सण तेथे ढोल ताश्याची उपस्थित ही प्राथमिक असते. तो नाद ऐकतच राहावा अस वाटतं, तो नाद वेगळाच आहे, जो मनाला समाधानी करतो आणि त्याच्या तालावर नाचायला प्रवृत्त करतो. आणि आपले पाय तो नाद ऐकून स्वतःच हलतात. ढोल ताश्यावर खाली आणखी काही Dhol Tasha Quotes आहेत, तर चला पाहूया.

Dhol Tasha Marathi Quotes

 हक्काने वाजवतो बाप्पाला नाचावतो म्हणूनच आम्ही वादक म्हणवितो.

Dhol Tasha Quotes in Marathi

Dhol Tasha Quotes in Marathi

 नाद काय आहे हे फक्त ढोल हातात घेतल्यावर कळतं.

Dhol Tasha Quotes

काय वादकांनो तयार आहात ना परत एकदा गाजवायला.

Dhol Tasha Status in Marathi

Dhol Tasha Status in Marathi

 आम्ही वाजवतो आणि गाजवतो पण सगळ्यांना आमच्याच ठोक्यावर नाचावतो.

Dhol Tasha Status Marathi

 वाजवूनी ढोलांचा ठोका भिडतो रसिकांच्या काळजाला, वाढेल जेव्हा ठोका काळजाचा तेव्हा म्हणा हा वादक ढोल ताश्यांचा.

Dhol Tasha Status

 ताश्याच्या तर्रीला साथ आहे ढोलाची बाप्पा कला दिली तू लाख मोलाची.

Dhol Vadak Quotes in Marathi

बाप्पाच्या मिरवणुकीत ढोल ताश्याच्या आवाजाने तुमचे पाय जर नाचण्यासाठी थिरकत असतील तर तुम्ही नक्कीच मराठी आहात.

पुढील पानावर आणखी…

2 thoughts on ““ढोल ताशा” मराठ्यांची संस्कृती याच ढोल ताशांसाठी मराठी मॅसेज”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top