फोर्ड कंपनीचे जन्मदाते हेनरी फ़ोर्ड” यांच्या विषयी जाणून घ्या या लेखाद्वारे

Henry Ford Mahiti  

हेनरी फ़ोर्ड हे एक अमेरिकन उदयोगपती आहेत जे जगप्रसिध्द फोर्ड या चार चाकी गाडयांची सर्वात मोठी कंपनी आहे, जिचे अनेक जगप्रसिध्द ब्रांड आज जगाच्या कानाकोपऱ्यात आपली शान वाढवत आहेत.

फोर्ड ने आपली पहिली ऑटोमोबाईल कंपनी विकसीत केली आणि निर्मिती पण केली ज्यास अमेरिकन मध्यमवर्गीय, चांगल्या प्रकारे वापरू शकतील.

त्यांच्या कंपनीचे नाव त्यांनी त्यांच्या आडनावावर ठेवले.

२० व्या शताब्दीत हया कंपनीने फार यश कमावले पहिल्या दहा वर्षातच ही कंपनी जगातील २० वाहनांच्या निर्मीतीस जवाबदार होती. त्यांच्या मॉडेल टी नावाच्या गाडीनंतर फारच प्रसिध्दी मिळवली.

फोर्ड हे जगातील सर्वात मोठया कंपनीचे मालकच नव्हते तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी ही त्यांची गणना केली जात होती, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला व्यापार वाढावा यासाठी गाडयांच्या किंमतीही त्यांनी कमी केल्या होत्या.

ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी २४ व्यापार हा त्यांच्याच ब्रँडचा मानला जातो.

हेनरी फोर्ड यांचा जीवनपरिचय – Henry Ford information in Marathi

Henry Ford

हेनरी फोर्ड यांच प्रारंभीक जीवन- Henry Ford Biography in Marathi

हेनरी फ़ोर्ड यांचा जन्म ३० जुलै १८६३ मध्ये अमेरिका मिशिगन येथील ग्रीनफिल्ड फार्म येथे झाला होता.

फोर्ड यांच्या वयाच्या १५ व्या वर्षी त्यांच्या आई वडीलांचा कार अपघातात मृत्यु झाला होता, त्यांना तीन भावंड होती.

त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षापासून व्यवसाय करायला सुरूवात केली होती.

१९७९ मध्ये जेम्स एफ. फ्लावर एंड ब्रदर्स आणि नंतर १८८२ मध्ये ड्राई हॉक कंपनीत त्यांनी काम केले नंतर त्यांनी वेस्टिंगहाऊस मध्ये स्टीम इंजीन वर काम सुरू केले त्यावेळी त्यांनी कॉलेजमध्ये लोहाराचे प्रशिक्षण घेतले सोबतच बिजनेस स्टॅट्रीजी व प्लानिंग चा ही अभ्यास केला.

हेनरी फोर्ड यांचा विवाह आणि परिवार – Henry Ford Marriage, Family and Life Story

फोर्ड यांनी क्लारा जेन ब्रायंट यांच्यासोबत 11 एप्रिल 1888 रोजी त्यांचा विवाह झाला होता.

त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव एड्सेल फोर्ड ठेवले.

१८९१ मध्ये फोर्ड एडिसन ज्ञानवर्धन कंपनीचे इंजिनियर बनले.

१८९३ मध्ये मुख्य इंजिनियर च्या रूपात त्यांचे प्रमोशन झाल्या नंतर त्यांच्या जवळ पर्याप्त वेळ आणि पैसे दोन्ही होते त्यावेळी त्यांनी गॅसीलीन इंजीनचा शोध लावला. त्यांनी एका गाडीचे निर्माण ही केले त्याचे नाव फोर्ड क्वैडसायकिल ठेवले होते.

१८९६ मध्ये फोर्ड ने एडिसन् च्या एग्जीक्यूटिव मिटींग पण अटेंड केल्या त्यांचा परिचय थॉमस एडिसन शी झाला तेथे त्यांनी फोर्ड ऑटोमोबाईल प्रोजेक्ट ला सर्वांसमोर ठेवले.

एडिसन यांनी त्यांची खुप प्रशंसाही केली होती.

५ ऑगस्ट १८९९ मध्ये नव्या डेड्रॉईडऑटोमोबाईल कंपनीची स्थापना केली व स्वतःचे ब्रांड बनवायला सुरूवात केली त्यानंतर नोव्हेंबर १९०१ मध्ये त्यांनी आपल्या कंपनीचे नाव फोर्ड ऑटोमोबाईल ठेवले.

१९०२ मध्ये ८ हॉर्सपॉवर च्या मदतीने फोर्ड यांनी सायकीलीस्ट कूपर यांच्या सोबत मिळून रेस “९९९” जिंकल्यानंतर फोर्ड यांना एलेग्जेंडर व्हाय मलकोम्सों यांचे समर्थनही मिळाले त्यांच्या मदतीने त्यांनी फोर्ड एंड मलकोम्सो लिमिटेड कंपनीची स्थापना केली.

ही कंपनी गाडयांचे भाग बनवायची, यानंतर फोर्ड यांनी मौल्यवान गाडयांचे निर्माण व डिजाईन बनविणे सुरू केले.

हेनरी फ़ोर्ड यांच्या रोचक गोष्टी – Facts about Henry Ford

  • उलदौस हक्सले यांच्या ब्रेव न्यू वर्ड मध्ये फोर्डीस्ट चे आयोजन झाले तेव्हाच फोर्ड यांनी आपले पहिले मॉडेल टी चे अनावरण केले होते.
  • १९८६ मध्ये रोबर्ट लकी यांच्या बायोग्राफी मध्ये फोर्ड त्यांचा परिवार आणि त्यांची कंपनी तिघांचाही उल्लेख होता आणि त्याचे शिर्षक होते ‘‘दी मॅन एंड दी मशीन “
  • २००५ च्या ऐतिहासीक उपन्यास ‘‘दी प्लॉट अगेंस्ट अमेरिका” मध्ये फिलीप रोय यांनी फोर्ड यांना अतीतिक्ष्ण बुध्दीचे मानले होते.
  • ब्रिटिश लेखक डगल्स गायब्रेथ यांनी फोर्ड यांच्या शांती जहाज चा उपयोग उपन्यास किंग हेनरी च्या मृत्यूच्या जागेच्या रूपात केला होता.
  • २००० पर्यंत फोर्ड ही जगातील सर्वात मोठी मौल्यवान व किंमती कार बनविणारी कंपनी बनली होती.

तर हि होती फोर्ड कंपनीचे जन्मदाते हेनरी फ़ोर्ड यांच्या विषयी काही विशेष माहिती,या लेखाला वाचून आपल्या ज्ञानात भर पडली असेलच, लेख आवडल्यास आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here