IPL चे आतापर्यंतचे टॉप 5 कमाई करणारे खेळाडू. एवढी आहे एकाची सर्वात जास्त कमाई.
Highest Paid Player in IPL History दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा IPL होत आहे, पण फरक एवढाच आहे कि आपल्या देशात होणार नाही, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या वर्षीची IPL हि संयुक्त ...