आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर जगभर आपली कीर्ती पसरविणारे विश्वातील काही महत्वपूर्ण संशोधक व वैज्ञानिक
Top 7 Scientists in the World मित्रांनो, आपल्या या विश्वात अनेक महान संशोधनकर्ता व वैज्ञानिक होवून गेले आहेत, ज्यांनी आपल्या संशोधनाच्या बळावर आपले तसचं, आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केलं आहे. ...