Home / Tag Archives: Marathi Biography

Tag Archives: Marathi Biography

भारताची स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे जीवन चरित्र

Lata Mangeshkar Information in Marathi

Lata Mangeshkar in Marathi स्वर कोकिळा लता मंगेशकर भारताच्याच नाही तर अखिल विश्वातील सर्वात सुप्रसिध्द आणि अनमोल अश्या गायिका आहेत. त्यांच्या आवाजाची किमया केवळ भारतियांवरच नव्हें तर विदेशातील नागरिकांवर देखील आजतागायत पसरलेली आपल्याला दिसते… हे म्हणणे देखील अतिशयोक्ति होणार नाही की जोवर चंद्र सुर्याचं अस्तित्व या भुतलावर आहे तोवर लता …

Read More »

संत बहिणाबाई यांची संपूर्ण माहिती – Sant Bahinabai Information in Marathi

Sant Bahinabai Information in Marathi

Sant Bahinabai Information in Marathi संत कृपा झाली इमारत फळा आली। ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया। नामा तयाचा किंकर तेणे विस्तरिले आवार। जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत। तुका झालासे कळस भजन करा सावकाश। बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा।। या प्रसिध्द अभंगाची रचना करणाऱ्या संत बहिणाबाई संत तुकाराम …

Read More »

प्रसिध्द कवयित्री संत मुक्ताबाई यांची संपूर्ण माहिती…

Sant Muktabai Information in Marathi महाराष्ट्र राज्य संतांची भुमी म्हणुन ओळखले जाते या संतामध्ये ज्याप्रमाणे पुरूषांनी मोठया प्रमाणात समाज घडविण्याचे कार्य हाती घेतले त्याचप्रमाणे यात मोलाची भर घालण्यात स्त्री संत देखील मागे नव्हत्या. अनेक महिला संतांनी देखील समाजाची विस्कळीत घडी नीट बसविण्यात आपले मोलाचे योगदान दिले आहे. प्रसिध्द कवयित्री संत …

Read More »

भारताचे महापुरूष सरदार वल्लभ भाई पटेल यांचा जीवन परिचय

sardar vallabhbhai patel in Marathi

Sardar Vallabhbhai Patel in Marathi पारतंत्र्यात असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता आपले संपुर्ण जीवन समर्पित करणाÚया सरदार वल्लभ भाई पटेल यांना कोण ओळखत नाही ? ते स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक होते आणि स्वतंत्र भारताचे उपप्रधानमंत्री या रूपात त्यांनी भारतिय संघा समवेत शेकडो रहिवासी राज्यांचे विलीनीकरण …

Read More »

निळु फुले यांचा जीवन परिचय

Nilu Phule Biography in Marathi

Nilu Phule Biography in Marathi मराठी रंगभुमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलावंत निळु फुले! दोन ही क्षेत्रामध्ये निळु फुलंेनी आपला वेगळा असा ठसा उमटवला आहे. नायक, खलनायक, चरित्र अभिनेता, या प्रकारच्या भुमिका त्यांनी केल्या असल्या तरी देखील ’खलनायक’ म्हणुन ते ठळकपणे आपल्या लक्षात राहातात. त्यांनी साकारलेला ’खलनायक ’ एवढा जिवंत वाटायचा …

Read More »

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर “आनंदी गोपाळ जोशी” – Anandi Gopal Joshi Biography

Anandi Gopal Joshi

Anandi Gopal Joshi Biography in Marathi आनंदी गोपाळ जोशींचे आयुष्य साहसाने आणि संघर्षाने भरलेले असुन ह्नदयाला स्पर्श करणारे आहे. त्यांचे व्यक्तिमत्व त्या सर्व महिलांकरता प्रेरणास्त्रोत आहे ज्यांना मोठमोठी स्वप्नं पहायला आवडतं पण समाजाच्या आणि कुटूंबाच्या भितीने त्या स्वतःला घराच्या चार भिंतींमधे कैद करून घेतात. तो असा काळ होता ज्या काळात …

Read More »

आचार्य विनोबा भावे यांची बायोग्राफी – Vinoba Bhave Information in Marathi

Vinoba Bhave Information

Vinoba Bhave Information आचार्य विनोबा भावे यांची बायोग्राफी – Vinoba Bhave Information in Marathi पुर्ण नाव: विनायक नरहरी भावे जन्म: 11 सप्टेंबर 1895 जन्मस्थान: गागोदे (जि. रायगड) वडिल: नरहरी भावे आई: रूक्मिणी भावे भारतीय संस्कृतीतील ऋषी परंपरेचा दुवा म्हणजे आचार्य विनोबा भावे. अनेक धर्मातील तत्वज्ञानाचा अभ्यास, सर्वोदय व अहिंसेच्या विस्ताराची …

Read More »

आशा भोसले यांचे जीवनचरित्र – Asha Bhosle Information in Marathi

Asha Bhosle Information in Marathi

Asha Bhosle आशा भोसले या हिन्दी चित्रपटांच्या सुप्रसिध्द प्लेबॅक गायिका आहेत. त्यांना लोक “आशाजी” या नावाने ओळखतात. आशाजींनी आपल्या करियर ची सुरूवात 1943 साली केली होती. त्यांनी आतापर्यंत हजारो गाणी गायली आहेत, त्यांनी स्वतःचे अल्बम देखील तयार केले आहेत. आशा भोसले सुप्रसिध्द मंगेशकर घराण्याच्या सदस्या असुन महान गायिका लता मंगेशकर …

Read More »

करीना कपूर यांचे जीवनचरित्र – Kareena Kapoor Biography in Marathi

Kareena Kapoor Biography

Kareena Kapoor Biography in Marathi करीना कपूर हया एक नामवंत चित्रपट नायीका आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीच्या कपुर परिवाराची ती नात आहे. कपूर परिवाराची चैथ्या पिढीची यशस्वी सिने कलाकार आहे. तिने आपल्या स्वतःच्या बळावर हिन्दी चित्रपट सृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुंदर शरीरयष्टी व नृत्यात पारंगत असलेल्या करिनाने सर्व …

Read More »

संत जनाबाई यांची माहिती – Sant Janabai Information in Marathi

Sant Janabai Information in Marathi

Sant Janabai Information in Marathi संत जनाबाई या संत नामदेवांच्या काळातील वारकरी संप्रदायातील संत कवयित्री. जनाबाईंचा जन्माचा ठोस काळ जरी माहित नसला तरी देखील अंदाज त्यांचा जन्म हा 1258 काळातील असल्याचे काही पुरावे आढळुन येतात. जनाबाईंचे गाव परभणी जिल्हयातील गोदावरीच्या तिरावरचे गंगाखेड. वडिलांचे नाव दमा आणि आईचे नाव करूंड. वडिल …

Read More »