विश्वास नांगरे पाटील थॉट्स इन मराठी

Vishwas Nangare Patil Quotes

विश्वास नांगरे पाटील हे नाव माहीत नसेल असे किंचितच लोक आपल्या महाराष्ट्रात आढळतील, ज्यांना माहीत नाही त्यांच्या साठी परिचय देतो हे तेच आहेत ज्यांनी मुंबई च्या २६/११ च्या हल्ल्यात आतंकवादयांशी दोन हात केले होते. ते महाराष्ट्रातील एक I.P.S अधिकारी आहेत, ते आज महाराष्ट्रात अनेक विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान आहेत. तसेच ते स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात, आणि त्यांच्या मार्गदर्शना मुळे अनेक विध्यार्थी आज यशाचे शिखर गाठत आहेत.

तसेही माणसाला जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणत्या ना कोणत्या यशस्वी व्यक्तीला फॉलो करावेच लागत. आणि जीवनात प्रेरणा देणारे व्यक्ती असण गरजेचे आहे, तसेच प्रेरणादायी विचार सुद्धा, आजच्या लेखात विश्वास नांगरे पाटील यांचे काही प्रेरणादायी विचार पाहणार आहोत, ज्या आपल्याला यशस्वी होण्यासाठी नवी आशा देऊन जातील. तर चला पाहू विश्वास नांगरे पाटील यांचे काही प्रेरणादायी विचार…

विश्वास नांगरे पाटील मराठी सुविचार – Vishwas Nangare patil Quotes in Marathi 

Vishwas Nangare Patil Quotes in Marathi

 ज्यांचे कष्ट दमदार असतात त्यांचे जगण वागणं रुबाबातच असतं.

Vishwas Nangare Patil Quotes

 पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी औकात.

Vishwas Nangare Patil Motivational Quotes

 ज्याला खरोखरच लक्ष गाठायचे आहे, त्याने सर्व गोष्टीवर लक्ष ठेवायला हवे.

Vishwas Nangare Patil Motivational Quotes

Vishwas Nangare Patil Thoughts

 आमच्या खांद्यावरील जी I.P.S ची पाटी आहे त्यावरील सर्व्हिस हा महत्वाचा शब्द आहे.

Vishwas Nangare Patil Thoughts in Marathi

 जे गेलं ते सोडून द्या जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचे आहे त्यावर प्रामाणिक पणे विश्वास ठेवा. 

Vishwas Nangare Patil Thought

 ज्यांना स्वप्न पहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते, ज्यांना स्वप्न साकार करायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो.

विश्वास नांगरे पाटील मराठी प्रेरणादायी विचार – Vishwas nangare patil Marathi Status for inspiration

यश हे लाख अपयशानंतर येत असत कारण यश जर सहज मिळालं असत ना तर कोणीही यशस्वी झाल असत, त्यासाठी मेहनत ही आवश्यक आहे, यशाला मेहनती शिवाय पर्याय नाही, जो मेहनत करेल त्याला च यशप्राप्ती होईल हजार संकटे आली तरीही न डगमगता यशाच्या रस्त्यावर चालत राहावे लागत, विश्वास नांगरे पाटील ही सांगताना तेच सांगतात की अपयश तर जीवनाचा अविभाज्य भाग आहे पण त्या अपयशातून जो व्यक्ती स्वतःला बाहेर काढून यशाकडे जातो, त्या व्यक्तीलाच यशप्राप्ती होते.

म्हणून यशप्राप्ती साठी नेहमी प्रयत्न करत रहा, आपण पाहाल की एक दिवस  यश आपल्या जवळ स्वतः चालून येईल. खाली विश्वास नांगरे पाटील यांचे आणखी काही प्रेरणादायी विचार आणि Quotes दिले आहेत तर चला त्या पाहू..

Vishwas Nangare Patil Images with Quotes

 आठवू नकोस भूतकाळातल काही, ध्येयपूर्तीसाठी पळायला शिख स्वप्नामधल्या जगण्यात गुंतू नकोस स्वप्नासाठी हट्टाने जगायला शिख.

Vishwas Nangare Patil Vichar

 जिथे तुम्ही जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.

Vishwas Nangare Patil Quote in Marathi

 हार पत्करणे माझे ध्येय नाही कारण मी बनलोय जिंकण्यासाठी.

Vishwas Nangare Patil Thoughts

IPS Vishwas Nangare Patil Quotes

 विपरीत परिस्तिथी मध्ये काही लोक तुटून जातात तर काही रेकॉर्ड तोडून टाकतात.

जेव्हा आपल्याला अपयशाचा सामना करावा लागेल तेव्हा या लेखातील विश्वास नांगरे पाटील यांचे प्रेरणादायी विचार आपल्याला मदत करतील,आणि आपल्याला प्रयत्न सुरू ठेवण्यास मदत करतील, जो व्यक्ती त्यांच्या विचारांनी आणि प्रयत्नांनी देशातील एक सिविल सर्व्हिस च्या मोठ्या पदावर पोहचू शकतो त्या व्यक्तीचे विचार आपल्याला सुद्धा यशप्राप्ती साठी उपयोगी च ठरतील तर आशा करतो आपल्याला लेखामध्ये लिहिलेल्या Quotes आपल्याला आवडल्या असतील आपल्याला आवडल्या असतील तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी आणि Quotes साठी जुळून राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here