Facts about Human Body in Marathi
निसर्गाने मानवाच्या शरीराची रचना हि योग्य प्रकारे केलेली आहे, गेल्या शंभर वर्षांमध्ये केल्या गेलेल्या संशोधनानंतर मानवाच्या शरीराविषयी बऱ्याच अश्या गोष्टी समोर आल्या, ज्या आपल्याला माहिती नव्हत्या. आजच्या लेखात आपणही आपल्या शरीराविषयी काही गोष्टी वाचून थक्कच व्हाल.
निसर्गाने मानवाच्या शरीरालाच वेगळ्या प्रकारे बनवले आहे, पृथ्वीवर मानवाला सर्वात जास्त बुद्धीमत्ता प्रदान केल्या गेली आहे. मानवाच्या शरीरात दिवसाला शेकडो पेशी बनतात आणि शेकडो पेशी नष्ट सुद्धा होतात.
इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या शरीरामध्ये खूप वेगळ्या गोष्टी आढळतात, ज्या मानवाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे बनवण्यात सहकार्य करतात.
आपल्या शरीराबद्दल प्रत्येकाला माहिती असाव्या अश्या २० आश्यर्यकारक गोष्टी – Amazing Facts about Human Body in Marathi
तर आपला आजचा लेख हा मानवी शरीरामध्ये असलेल्या काही रोचक गोष्टी विषयी आहे. ज्यामध्ये मानवी शरीराला समजून घ्यायाला आपल्याला मदत होईल. तर चला पाहू त्यापैकी काही गोष्टी.
- मानवी शरीर एका दिवसाला एक लिटर लाळ निर्माण करते.
- मानवीय मेंदू झोपेत जास्त सक्रीय असतो, तुलनेत जागी असण्यापेक्षा.
- एका वर्षाला आपण ४ किलो त्वचेवरच्या पेशी गमावत असतो.
- आपले डावे फुफ्फुस हे १० पट लहान आहे आपल्या उजव्या फुफ्फुसापेक्षा.
- आपले दात हे शार्क च्या दातांच्या एवढेच मजबूत असतात.
- आपल्या रक्ताचे वजन हे जवळजवळ ८ टक्के असते आपल्या शरीराच्या वजनाच्या तुलनेत.
- नवजात बालक एक महिन्याचा होईपर्यंत अश्रू वाहू शकत नाही.
- ज्या हाताने आपण लिहितो त्या हाताचे नखे वेगाने वाढतात तुलनेत दुसऱ्या हाताच्या.
- एका वयस्क माणसाचे सर्वात लांब हाड हे आपल्या पायाच्या मांडीचे हाड असते. ज्याची लांबी ४६ सेमी असते.
- मानवाचे सर्वात छोटे हाड हे आपल्या कानाचे हाड असते. ज्या हाडाची लांबी हि २५ सेमी असते.
- दिवसाला मनुष्य ११,५०० वेळा आपले डोळे उघडझाप करतो.
- माणसाचे हाडे हे स्टील पेक्षा ५ पटीने मजबूत असतात.
- माणसाचा डोळा जवळ जवळ १० मिलियन वेगवेगळ्या रंगांमध्ये फरक ओळखू शकतो.
- यकृत हे माणसाच्या शरीरातील एकमेव असे अवयव आहे, जे स्वतःला पुन्हा निर्माण करू शकते.
- एक व्यक्ती दिवसाला २३,०४० वेळा श्वास घेतो.
- जेव्हा तुम्ही हे वाक्य वाचत आहात, तेव्हा तुमच्या शरीरातील ५०,००० पेशी मरण पावल्या आणि त्याठिकाणी आणखी नवीन पेशींचा जन्म सुद्धा झाला.
- शरीरातील फक्त १ टक्के जीवाणू हे आपल्या शरीराला आजारी करू शकतात.
- माणसाच्या शरीरातील ९९ टक्के कॅल्शियम दातांमध्ये असते.
- माणसाच्या मेंदूमध्ये प्रत्येक सेकंदाला १,००,००० रासायनिक क्रिया घडत असतात.
- आपल्या शरीरातील सर्वात मजबूत स्नायू हि आपली जीभ आहे.
आजच्या लेखात आपण पाहिल्या मानवाच्या शरीराच्या काही आश्यर्यकारक गोष्टी, तर आशा करतो हा माहितीपर लेख आपल्याला आवडला असेल, आपल्याला आमचा हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
तसेच या लेखामधील कोणती गोष्ट आपल्याला माहिती नव्हती, आणि कोणत्या गोष्टी आपल्याला माहिती होत्या हे आम्हाला अभिप्रायामध्ये majhimmarathi.com ला कळवा!