कोयना नदीची माहिती
Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण कोयना नदीवर बांधलेले खूप मोठे धरण आहे. कोयना नदीची माहिती – Koyna River Information in Marathi नदीचे नाव कोयना उगमस्थान सहयाद्री पर्वतरांगा, महाबळेश्वर, जि. सातारा (महाराष्ट्र राज्य) उपनद्या सोळशी, केरा, कांदाटी, मोर्ण आणि वांग लांबी 130 कि.मी. …