Monday, September 18, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ९ जून रोजी येणारे दिनविशेष

9 June Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून इतिहासकाळी घडलेल्या काही ऐतिहासिक तसचं आधुनिक घटना, अणि  काही महत्वपूर्ण व्यक्तीचे जन्मदिन, निधन, व त्यांचे कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ९ जून रोजी येणारे दिनविशेष – 9 June Today Historical Events in Marathi

9 June History Information in Marathi
9 June History Information in Marathi

९ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 9 June Historical Event

  • इ.स. १६६५ साली मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.
  • इ.स. १६५९ साली दादर येथील बलुची प्रमुख जीवन खान यांनी दारा शिकोह यांना फितुरीने औरंगजेब यांच्या हवाली केले.
  • इ.स. १६९६ साली छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांना तामिळनाडू मधील जिंजीच्या किल्ल्यावर पुत्ररत्न झाले. त्यांनी आपल्या पुत्राचे नाव ‘शिवाजी’ असे ठेवले.
  • सन १७०० साली दख्खनच्या स्वारीवर असतांना मुघल बादशाहा औरंगजेब यांनी सज्जनगड चा किल्ला जिंकला.
  • इ.स. १८९० साली मुंबई येथील गिरणी कामगारांची रविवारच्या दिवशी साप्ताहिक सुट्टीची मागणी मान्य करण्यात आली.
  • सन १९०६ साली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लंडनला पलायन केले.
  • सन १९६४ साली भारतातील दुसरे पंतप्रधान पदाचा करभार लालबहादुर शास्त्री यांनी सांभाळला.
  • सन १९८६ साली मुंबई येथे पहिला एड्स रुग्ण सापडला.
  • सन १९९७ साली रशियन बनावटीची सुखोई-३० ही लढाऊ विमाने भारतीय वायुदलात दाखल झाले.
  • सन २००१ साली भारतीय टेनिस खेळाडू लिएंडर पेस आणि महेश भूपती यांनी फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या दुहेरी पुरुष गटाचे विजेतेपद पटकाविले.
  • सन २००६ साली १८ वी फुटबॉल विश्व करंडक स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरु झाली.

९ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –9 June Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १७८१ साली प्रसिद्ध ब्रिटीश सिव्हील इंजिनियर आणि मेकॅनिकल इंजिनिअर आणि रेल्वेचे जनक जॉर्ज स्टीव्हेन्सन (George Stephenson) यांचा जन्मदिन.
  • सन १९०९ साली भारतीय राज्य छत्तीसगढचे स्वातंत्र्य सेनानी व युनानी चिकीत्सक व वैद विशारद लक्ष्मण प्रसाद दुबे यांचा जन्मदिन.
  • सन १९१२ साली भारतीय हिंदी चित्रपट क्षेत्रांतील प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई यांचा जन्मदिन.
  • सन १९१३ साली प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्य सेनानी व राजकीय नेता चौधरी दिगंबर सिंह यांचा जन्मदिन.
  • सन १९३१ साली भारतीय राजकारणी व लेखिका तसचं, ओडिशा राज्याच्या माजी मुख्यमंत्री नंदिनी सत्पथी यांचा जन्मदिन.
  • सन १९३३ साली सुप्रसिद्ध भारतीय कवी, कथाकार, कादंबरीकार संस्मरणीय लेखक व समालोचक अजित शंकर चौधरी यांचा जन्मदिन.
  • सन १९४७ साली प्रख्यात भारतातील पहिल्या महिला आय. पी. एस अधिकारी व पंदुचेरी येथील विद्यमान उपराज्यपाल किरण बेदी यांचा जन्मदिन.
  • सन १९७५ साली भारतीय चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेल यांचा जन्मदिन.
  • सन १९८५ साली भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री सोनम कपूर यांचा जन्मदिन.

९ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 9 June Death / Punyatithi /Smrutidin

  • इ.स. १७१६ साली शूरवीर शीख योद्धा व खालसा सैन्यांचे सेनापती बन्दा सिंह बहादुर यांचे निधन.
  • इ.स. १८३४ साली ब्रिटीश ख्रिश्चन मिशनरी, विशेष बॅपटिस्ट मंत्री, अनुवादक, समाज सुधारक आणि सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ विल्यम कॅरी(William Carey) यांचे निधन.
  • सन १९०० साली भारतीय आदिवासी जमातीचे प्रमुख व भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि धार्मिक नेता बिरसा मुंडा यांचे निधन.
  • सन १९३१ साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी हरि किशन सरहदी यांचे निधन.
  • सन १९९१ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट निर्देशक राज खोसला यांचे निधन.
  • सन १९९५ साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय स्वातंत्र्य सेनानी, शेतकरी नेता व भारतीय शेतकरी चळवळीचे जनक तसचं, स्वतंत्र पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एन. जी. रंगा यांचे निधन.
  • सन २०११ साली भारतीय पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार तसचं भारतीय राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित भारतीय आंतरराष्ट्रीय पातळीचे चित्रकार व बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुपचे संस्थापक सदस्य एम. एफ. हुसैन यांचे निधन.
Previous Post

छोटा भीम ने राजकुमारी इंदुमती सोबत लग्न करून चुटकी ला धोका दिला का? ट्रेंड च्या नावावर काही पण…

Next Post

“जंजिरा किल्ला” माहिती

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Janjira Fort Information in Marathi 

"जंजिरा किल्ला" माहिती

I.P.S Vijay Singh Gurjar

पोलीस कॉन्स्टेबल पासून एक I.P.S अधिकारी बनण्याची एक प्रेरक कहाणी

10 June History Information in Marathi

जाणून घ्या १० जून रोजी येणारे दिनविशेष

Agriculture Business Ideas in Marathi

शेती करून पाहिजे तेवढे उत्पन्न येत नाही? मग शेती सोबत करा हे जोडधंदे

Bhavpurna Shradhanjali in Marathi

भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश, मॅसेज आणि कोट्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved