4 May History Information in Marathi

जाणून घ्या ४ मे रोजी येणारे दिनविशेष

4 May Dinvishes मित्रानो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची तसचं, काही आधुनिक काळात घडलेल्या घडामोडी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आजचा दिवस हा ब्रिटीश शासित काळात भारतातील बंगाल प्रांताच्या मैसूर जवळील श्रीरंगपट्टणम या ठिकाणी इंग्रजांन सोबत झालेल्या लढाईत मैसूरचे वाघ टिपू सुलतान यांचे निधन झालं होत. याप्रमाणे आपण काही …

जाणून घ्या ४ मे रोजी येणारे दिनविशेष Read More »