धर्मवीर आनंद दिघे

Dharmveer Anand Dighe महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत. या पक्षांपैकीच एक म्हणजे शिवसेना. बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी मुंबई येथे शिवसेनेची स्थापना केली. मराठी लोकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारा विरोधात आवाज उठविण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनेच्या आक्रमकतेमुळे लवकरच हा पक्ष लोकांच्या पसंतीस उतरला. बाळासाहेब म्हणत शिवसेना सांभाळली ती सामान्य कार्यकर्त्यांनी. सामान्य कार्यकर्ता हाच शिवसेनचा कणा …

धर्मवीर आनंद दिघे Read More »