Arnala Fort Information in Marathi

अर्नाळा किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास

Arnala Fort Information in Marathi तसे पाहता महाराष्ट्रात अनेक पर्यटन स्थळे आहेत. मग त्यात निसर्गरम्य ठिकाणे, तीर्थक्षेत्र, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक वास्तू आणि प्रगल्भ महाराष्ट्राचा इतिहास सांगणारे किल्ले हे सर्वच सामील आहेत. महाराष्ट्रात जवळपास ३०० पेक्षा जास्त किल्ले आहेत. या सर्व किल्ल्यांपैकी एक विशिष्ट किल्ला म्हणजे अर्नाळा किल्ला. वसई पासून अवघ्या १० ते १५ किमी. अंतरावर …

अर्नाळा किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास Read More »