Bankim Chandra Chatterjee in Marathi

देशाच्या राष्ट्रगीताचे “वंदेमातरम्” चे रचनाकार………….बंकिमचंद्र चटर्जी

Bankim Chandra Chatterjee बंकिमचंद्र चटर्जी हे बंगाल साहित्याचे एक महान कवि आणि कादंबरीकार असण्याबरोबरच एक प्रसिद्ध पत्रकार देखील होते. बंकिमचंद्र चटर्जींनी आधुनिक साहित्याची सुरवात बंगाली भाषेतच केली नाही तर त्या बंगाली भाषेतील साहित्याला विशिष्ट दर्जा मिळावा याकरता त्यांनी त्या साहित्याला उंच ठिकाणी नेण्याचं महत्वपूर्ण काम केलं आहे. बंकिमचंद्र चटर्जी विशेष करून ओळखले जातात ते, त्यांनी …

देशाच्या राष्ट्रगीताचे “वंदेमातरम्” चे रचनाकार………….बंकिमचंद्र चटर्जी Read More »