“धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची” दत्त गुरूंची प्रदक्षिणा
Dhanya Dhanya Ho Pradakshina Lyrics आपण नेहमी मंदिरात गेल्यानंतर आपली आजी, आई किवा वडीलधारे लोक आपल्याला नेहमी प्रदक्षिणा घालायला सांगतात प्रदक्षिणा हा षोडशोपचारातील एक संस्कार आहे. देवळाभोवती, मूर्तीभोवती, गाभाऱ्याभोवती उजवीकडून ...