Raja Ram Mohan Roy

भारतातील एक महान समाजसुधारक “राजा राजमोहन रॉय”

Raja Ram Mohan Roy Mahiti आपल्या देशात अश्या महान विभुती जन्माला आल्या की ज्यांच्यामुळे जन माणसाला विचाराची नवी दिशा मिळाली. या महान व्यक्तींपैकी एका थोर समाज सुधारकाविषयी आपण जाणुन घेऊया. आधुनिक भारताचे रचियता म्हणुन राजा राममोहन रॉय यांच्याकडे बघीतलं जातं ब्राम्हो समाजाचे ते संस्थापक होते. जे भारताचे समाजवादी आंदोलन देखील होते सतीप्रथा बंद करण्यात त्यांची …

भारतातील एक महान समाजसुधारक “राजा राजमोहन रॉय” Read More »