शनि शिंगणापूर गावाची ओळख असलेले जगप्रसिद्ध शनि मंदिराबद्दल माहिती
Shani Shingnapur Temple Information in Marathi धार्मिक स्थळांचे माहेर घर म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्रात अनेक जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहेत. पंढरपूर, शिर्डी, देहू-आळंदी, त्र्यंबकेश्वर आणि अशी फार मोठी यादी देता येईल. यामध्येच समाविष्ट होणारे गाव म्हणजे शनि शिंगणापूर. शनि शिंगणापूर हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी पासून सुमारे ६५-७० किमी. वर आहे. या ठिकाणी शनि देवाचे जगप्रसिद्ध …
शनि शिंगणापूर गावाची ओळख असलेले जगप्रसिद्ध शनि मंदिराबद्दल माहिती Read More »