Shiv Puja Vidhi

भगवान शिवाची पूजा करतांना चुकुनही करू नका या गोष्टी

Shiv Pooja Vidhi  देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी आपण पूजेमध्ये बर्याच सामग्रींचा वापर करतो. हिंदू धर्मानुसार सर्व देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारची सामग्री सांगितल्या गेली आहे. आपण देवी-देवतांना प्रसंन्न करण्यासाठी त्यांच्या आवडीची सामग्रीच नाही तर प्रत्येक गोष्ट एक वेगळ्या आणि विशेष प्रकारे करत असतो. आपण आपली मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी ईश्वराला जे आवडते ते अर्पण करत …

भगवान शिवाची पूजा करतांना चुकुनही करू नका या गोष्टी Read More »