Trimbakeshwar Jyotirlinga Story in Marathi

त्र्यंबकेश्वराची पौराणिक कथा

Trimbakeshwar Jyotirlinga Story भारतामध्ये एकापेक्षा एक मंदिरे आहेत, एकत्रित पाहता भारतामध्ये हजारो-लाखो मंदिरे आणि त्यांच्यावर कलाकृती असणारे सुद्धा मंदिरे आपल्याला इथे पाहायला मिळतात, आणि त्या पैकी बरेचशे मंदिरे हे आपल्याला आपल्या महाराष्ट्रात दिसतात. आपल्या देशात बारा जोतिर्लिंग आहेत आणि त्यापैकी एक आपल्या महाराष्ट्रात आहेत. आणि ते म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये. नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदी च्या किनाऱ्यावर …

त्र्यंबकेश्वराची पौराणिक कथा Read More »