20 March Today Historical Events in Marathi

जाणून घ्या २० मार्च रोजी येणारे दिनविशेष

20 March Dinvishes प्रत्येक दिवसाचे काहीना काही महत्व हे असतेच, त्याचप्रमाणे आजच्या दिवसाला देखील विशेष महत्व आहे.  २० मार्च हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस म्हणून साजरा केला जातो.  जगभरातील लोकांच्या जीवनात आनंदाला किती महत्व आहे हे ओळखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी सन २००३ पासून हा दिवस साजरा करण्याचे ठरविले आहे. तसचं, २० मार्च या दिनी जागतिक चिमणी …

जाणून घ्या २० मार्च रोजी येणारे दिनविशेष Read More »