जाणून घ्या २३ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष
23 April Dinvishesh मित्रानो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून इतिहास काळात घडून गेलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. तसचे काही महत्वपूर्ण व्यक्तीचे शोध, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आदी घटनांची संपूर्ण माहिती (23 April Today Historical Events in Marathi) या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा …