पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे तो म्हणजे पेमगिरी किल्ला. हा किल्ला हा भीमगड आणि शहागड या नावाने सुद्धा ओळखल्या जातो. पेमगिरी किल्ला माहिती – Pemgiri Fort Information in Marathi पेमगिरी किल्ला हा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात बाळेश्वर या डोंगररांगेत …

पेमगिरी किल्ला माहिती Read More »