Amarnath temple

अमरनाथ मंदिराचा इतिहास

Amarnath Temple अमरनाथ गुहा एक हिन्दू तीर्थस्थान व सर्वात पवित्र स्थळ मानले जाते. हे भारताच्या सर्वोच्च हिमालयात जम्मू काश्मिीर राज्यात आहे. जम्मूची राजधानी श्रीनगर पासून 3.888 मिटर उंचीवर आहे येथे हिवाळयात हिन्दू धर्माचे भगवान शंकराची बर्फाची पिंड तयार होते. अमरनाथ मंदिराचा इतिहास – Amarnath Temple History या गुहेच्या चहूबाजुस उंच उंच डोंगर व टेकडया आहेत. …

अमरनाथ मंदिराचा इतिहास Read More »