महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांविषयी माहिती
Maharashtratil Thand Haveche Thikan मंडळी ज्याप्रमाणे महाराष्ट्रात पावसाळयात फिरण्याकरता माळशेज घाट, आंबोली, इगतपुरी, लोणावळा, माथेरान ही ठिकाणं प्रसिध्द आहेत, त्याचप्रमाणे थंड हवेची सुप्रसीध्द ठिकाणं देखील महाराष्ट्रात आहेत आणि या ठिकाणी ...