प्रतापगड किल्ला इतिहास
Pratapgad Fort chi Mahiti छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेल्या पराक्रमाच्या यशोगाथा आपण इतिहासात वाचत आलो आहोत. या यशोगाथा आज देखील महाराजांच्या पराक्रमाची आणि शौर्याची आणि त्यांच्या गनिमीकाव्याची आठवण करून द्यायला ...