“रायगड किल्ला” माहिती
Shivaji Maharaj Fort Raigad chi Mahiti छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. महाराजांचे कर्तुत्व त्यांचा पराक्रम, त्यांची गौरवगाथा ऐकूनच या महाराष्ट्रात मुलं लहानाची मोठी होतांना आपण पहातो. महाराजांच्या ...