Ranveer Singh

रणवीर सिंह यांची जीवनी

रणवीर सिंह भावनानी  / Ranveer Singh हिंदी चित्रपटाचे भारतीय अभिनेते आहेत. इंडियाना युनिवर्सिटी ब्लु मिंगटन येथून स्नातक पदवी पूर्ण केल्यावर भारतात आपले कॅरियर बनविण्यासाठी परत आले. साल २०१० मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा हिंच्या सोबत यशराज फिल्मस् यांची रोम्यांटिक कॉमेडी फिल्म “ब्यांड बाजा बारात” ने अभिनयात प्रवेश केला. त्यांची हि फिल्म फार गाजली. त्यांच्या अलोचकांनी त्यांच्या …

रणवीर सिंह यांची जीवनी Read More »