Sayeebai

सईबाई  भोसले

Saibai Information in Marathi छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण पत्नींपैकी सईबाई या महाराजांच्या अतिशय निकट आणि ज्यांना महाराजांचं स्फूर्तीस्थान समजल्या गेलं अश्या ! निंबाळकर घराण्यातील माधोजीराव निंबाळकर यांची कन्या सईबाई वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी महाराजांच्या पत्नी बनून भोसले घराण्यात आल्या. सईबाईंचा आणि शिवरायांचा विवाह पुणे येथे 16 मे 1641 साली लालमहालात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. …

सईबाई  भोसले Read More »